2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज होत आहे. हे सुर्यग्रहण आज दिसले असले तरी ग्रहणाचा सुतक कालावधी मात्र काल रात्रीपासून सुरू झाला आहे. म्हणजेच सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या आधी 12 तास आधी सुरू झाला. सूर्यग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध आहे. यामुळे ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक मान्यता पाळल्या गेल्या.
#SolarEclipse #SuryaGrahan #Mumbai #India #Eclipse #Maharashtra #Europe #Africa #Asia #Eclipse #India #Sighting